मि पहिला क्रिकेटचा सामना निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi
क्रिकेट हा माझा अतिशय आवडता खेळ. क्रिकेट चे सामने पाहण्याची मजा येते ती कोणत्या दुसऱ्या खेळात येत असे मला वाटत नाही. क्रिकेटचे सामने पाहतांना बुक तान विसरून अगदी शाळेचा अभ्यास सुद्धा विसरून मग्न होऊन मी सामना पाहतो प्रसंगी आईची बोलणे पचवितो परंतु सामना पाहतो. या सामन्याचा माझा या छंदामुळे मी माझा शैक्षणिक गुणवत्तेवर दुर्लक्ष करतो असे मात्र नाही. ज्याप्रमाणे मन लावून अभ्यास मी करतो त्याच प्रमाणे मन लावून क्रिकेट सुद्धा पाहतो. असाच एक अविस्मरणीय सामना मी पाहिला तो म्हणजे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका.
दि. 29 जून 2007 या दिवशी बेलफास्ट येथे हा सामना खेळला गेला. या सामन्यात सचिन तेंडुलकरची अतिशय सुंदर अशी खेळी हे या सामन्याचे प्रमुख वैशिष्ट्य. या सामन्यात सचिन तेंडुलकरने पंधरा हजार धावांचा टप्पा पूर्ण करून एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला. पंधरा हजार धावा पूर्ण करणारा सचिन जगातील पहिला फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकर हा माझा आवडता खेळाडू आणि त्याचा हा सामना मला पाण्यात खूप सहा आला.
mi pahilela cricket samna essay in marathi 400 words
बेलफास्ट मधील मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेला होता. टाळ्यांचा कळकळ दोन्ही खेळाडूंची स्वागत रसिकांनी केले. नाणेफेक कोण जिंकणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता. नाणेफेक भारताने जिंकले. भारताने दक्षिण आफ्रिकाला फलंदाजीसाठी पाचारण केले. झहीर खान, रुद्रप्रतापसिंग आणि युवराज सिंग, यांच्या यशस्वी गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिका फक्त 226 धावा करता आल्या. मोठी धावसंख्या ती करू शकली नाहीत.
भारताच्या फलंदाजीला दुसऱ्या सत्रात अतिशय उत्साहात सुरुवात झाली. सौरव गांगुली व सचिन तेंडुलकरने 164 धावांची सलामी दिली सौरव गांगुली 42 धावा काढल्या. सचिन 96 धावा करताना 9 चौकार व 2 षटकारांसह धावांचा पाऊस पडला. या त्यांच्या 96 धावा मुळे तो आपल्या एका दिवशी सामन्यात पंधरा हजार धावांचा टप्पा पूर्ण करू शकला. सचिन हा सनथ जयसुय, इंजमाम उल हक, सौरव गांगुली, ब्रायन लारा, रिकी पॉंटिंग, राहुल द्रविड यांच्यापेक्षा जास्त धावा करणारा विक्रमवीर ठरला आहे.
mi pahilela cricket samna essay in marathi 600 words
सचिन तेंडुलकरची धावांची बरसात चालू असतानाच आफ्रिकेचा नवोदित गोलंदाज शबालाल यांनी सचिनला औट केले, त्याचे शतक थोड्याच हुकले. सचिन ने मिळविलेल्या यशाचे कौतुक संपूर्ण जगात झाले. या सामन्यात तोच सामनावीर ठरला सचिनच्या नंतर लगेच राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी यांच्या अपयशामुळे भारतात संकटमय अवस्था झाली. अशा वेळी युवराज सिंग आणि दिनेश कार्तिक यांनी खेळ सावरला. युवराज सिंग नाबाद 49 धावा काढून दिनेश कार्तिक याने नभात 32 धावा काढून भारताला विजय मिळवून दिला.
अतिशय रोमांचक क्रिकेटचा सामना पाहताना प्रत्येक धाव घेण्यासाठी चाललेली धडपड, त्यांच्या प्रयत्न हे खूप मार्गदर्शक ठरतात. सुनील गावस्कर यांनी म्हणूनच जीवनाला क्रिकेटचा खेळाची उपमा दिलेली. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. खेळातील यश म्हणजे लपंडावच. क्रिकेटमध्ये तर अगदी शेवटच्या बॉलवर सुद्धा यश आणि फलंदाजी करताना आत्मविश्वासाने खेळावे लागते. जगातील कोणत्याही देशाबरोबर खेळलेला सामना असला तरी भारताने विजयश्री खेचून आणावी असे वाटते. यश आणि अपयश या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. यशाने हुरळून जाऊन चालत नसते. अपयशाने खचाखचे नसते. असेच तत्त्वज्ञान खेळातून मिळत असते म्हणून मला हा खेळ आवडतो, सचिन आवडतो, त्यांने आपल्या क्रिकेटच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा लैगिक या दिवशीच्या सामन्यात मिळविलेला असल्याने हा सामना मला खुप संस्मरणीय ठरला.
मि पहिला क्रिकेटचा सामना निबंध डाउनलोड | mi pahilela cricket samna essay in marathi Download
Also read