Lotus Flower Information In Marathi कमळ हे असे फुल आहे, जे सर्वच फुलांचा राजा मानला जातो. कमळ हे भारत या देशाचे राष्ट्रीय फूल सुद्धा आहे. हे फुल पाण्यामध्ये किंवा चिखलामध्ये उमलते तसेच हे फुल बाराही महिने उमलणारे फुल आहे. या फुलाचे वैज्ञानिक नाव नेलुम्बो नुसिफेरा असे आहे. कमळाचे फुल हे पाण्यावर दोन ते तीन फूट उंच वाढते. हे फुल सूर्यप्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकते.
कमळ फुलाची संपूर्ण माहिती Lotus Flower Information In Marathi
कमळ या फुलाचा रंग गुलाबी पांढरा असतो. ही फुले तलाव आणि गढूळ पाण्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. कमळाच्या झाडांचा व्यास हा एक मीटर ते तीन मीटर पर्यंत असतो तसेच कमळाची पाणी गोलाकार व मोठी असतात. कमळाच्या पानांचा भाग हा पाण्यामध्ये बुडलेला असतो तर काही भाग पाण्याबाहेर सुद्धा असतो. हे फुल मुख्यतः मार्च महिन्याच्या सुरुवातीला आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी फुलतात.
कमळ या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे ही फुले सूर्यप्रकाशामध्ये टवटवीत आणि सुंदर दिसतात तर ती संध्याकाळच्या वेळी कोम असतात किंवा पाकळ्या मिटवून घेतात. कमळाची फुले हे फक्त तीन दिवस फुलतात आणि तीन दिवसात सर्व पाकळ्या एकेक करून घडू लागतात. फुलांचा फक्त मधला भाग पाण्याबाहेर राहतो. या फुलाला वीस ते सत्तर पाकळ्या असून हे फुल दिसायला अतिशय सुंदर व आकर्षक दिसते.
नाव | भारतीय कमळ |
वैज्ञानिक नाव | नेलुम्बो नूसिफेरा |
प्रकार | फुल |
कोठे आढळते | तलाव, कृत्रिम तलाव, चिखल |
रंग | गुलाबी किंवा पांढरा |
पाकळ्यांची संख्या | वीस ते सत्तर पाकळ्या |
आकार | कमळ हे फुल 1.5cm |
फुलाचे उत्पादन | ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान, अमेरिका. |
कमळ या फुलाचे वर्णन :
कमळाची फुल हे पाण्यावर दोन ते तीन फूट उंच वाढते. हे फुल सूर्यप्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकते. या फुलाचा रंग गुलाबी पांढरा असतो ही फुले तलाव आणि गढूळ पाण्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. कमळाच्या झाडांचा व्यास हा एक मीटर ते तीन मीटर पर्यंत असतो तसेच कमळाची पाणी गोलाकार व मोठी असतात. कमळाच्या पानांचा भाग हा पाण्यामध्ये बुडलेला असतो तर काही भाग पाण्याबाहेर सुद्धा असतो.
हे फुल मुख्यतः मार्च महिन्याच्या सुरुवातीला आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी फुलतात आणि या फुलांची एक वैशिष्ट्य म्हणजे ही फुले सूर्यप्रकाशामध्ये टवटवीत आणि सुंदर दिसतात तर ती संध्याकाळच्या वेळी कोमजतात किंवा पाकळ्या मिटवून घेतात. कमळाची फुले हे फक्त तीन दिवस फुलतात आणि तीन दिवसात सर्व पाकळ्या एकेक करून घडू लागतात. फुलांचा फक्त मधला भाग पाण्याबाहेर राहतो. या फुलाला वीस ते सत्तर पाकळ्या असून हे फुल दिसायला अतिशय सुंदर व आकर्षक दिसते.
कमळ हे फुल कोठे आढळते?
कमळ हे फुल मुख्यता तलाव किंवा चिखलांमध्ये आढळून येते. हे फूल बाराही महिने उमलते कमळ हे फुल तलावांसारख्या स्थिर जलाशयांमध्ये चांगल्या प्रकारे वाढते. तसेच उथळ हवामानामध्ये व गढूळ पाण्यामध्ये या फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाऊ शकते.
कमळ फुलाचे उत्पादन कोठे होते?
कमळ ही फुले अर्ध उष्णकटिबंधीय हवामानामध्ये चांगल्या प्रकारात उत्पादन होऊ शकते. या फुलांचे वितरण हे भारत- बांगलादेश म्यानमार तसेच भारतीय उपखंड येथे मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्या व्यतिरिक्त ही फुले ऑस्ट्रेलिया, जपान, युरोप आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आढळून येतात. या फुलांची तेथे लागवड केली जाते. बाली, इंडोनेशिया, दक्षिण पूर्व आशियाई आणि मलेशिया या देशांमध्ये सुद्धा या फुलांची लागवड केली जाते.
कमळ या फुलांची लागवड कशी करावी?
कमळ हे फुल जगभरामध्ये प्रिय आहे तसेच याची लागवड करण्यासाठी देठ आणि राईझोनच्या अन्य मूल्यासाठी फुलांच्या सौंदर्यात्मक मूल्यासाठी केली जाते. या फुलांच्या लागवडीमध्ये सुरुवातीला बियाणं द्वारे रूपांचा प्रसार केला जातो. बियाणे ओलसर मातीमध्ये पेरणी करून सुरुवातीला दररोज सहा तास सूर्यप्रकाशात ठेवले जाते. त्यानंतर 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये या बीजांना अंकुरे फुटून त्यांची लागवड स्थिर तलाव, चिखल यामध्ये केली जाऊ शकते.
कमळ फुलाचे प्रकार :
कमळ हे फूल जसे वेगवेगळ्या रंगांमध्ये आकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या काही जाती किंवा प्रकार आहेत कमळ या फुलाच्या काही जाती आपण खालील प्रमाणे पाहू.
चेरी कमळ :
चेरी कमळ हे जांभळ्या लाल आणि फिकट गुलाबी या रंगांमध्ये असते. या फुलाची आकार सात ते आठ इंच असतो. तर त्याला सतरा ते अठरा पाकळ्या असतात. या फुलांची खडबडीत पाणी असून रूड पाकळ्या असतात. चेरी हे कमळ फुले शक्यतो जुलै च्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या शेवटच्या पर्यंत फुलायला सुरुवात होतात. हे फुल दिसायला अतिशय सुंदर व मोहक असते.
एशियाटिक कमळ :
एशियाटिक कमळ हे आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. या प्रकारची कमळ फुले हे तीन ते चार फूट उंच वाढतात आणि ही फुले पांढरट गुलाबी रंगाची असतात. यांना सुवास सुद्धा असतो तसेच या कमळाच्या प्रजातीचे उत्पादन वर्षभर मोठ्या प्रमाणात केले जाऊ शकते.
सूर्यफूल कमळ :
सूर्यफूल कमळ हे सूर्यप्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे वाढते तसेच या फुलाला सूर्यफूल कमळ असे नाव यामुळेच पडले असेल. या फुलाची योग्यरीत्या फुलण्यासाठी आवश्यक तो काळ द्यावा लागतो. या फुलांचा आकार मध्यम असून या फुलांच्या पाकळ्या गडद गुलाबी रंगाच्या असतात. फुलं अगदी गुलाबी रंगाचे असतात व त्यामध्ये पांढरा रंग असतो. ही फुले उष्ण व थंड हवामानामध्ये सुद्धा उमलतात.
लाल गुलाबी रंगाचे कमळ :
लाल गुलाबी रंगाचे कमळ हे फुल दिसायला खूप सुंदर दिसते. या फुलाला 300 ते 6000 पाकळ्या असू शकतात. ही फुले शक्यतो ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मला सुरुवात होते. या फुलांच्या झाडांची पाने मऊ असून यांची पुनरुत्पादन मुळांद्वारे व बियाद्वारे सुद्धा होत नाही.
अमेरिकन कमळ :
अमेरिकन कमळाची फुले अत्यंत नाजूक असतात तसेच त्यांचे देठ साधारणपणे कडक स्वरूपाचे असते. अमेरिकन हे फुल पांढऱ्या रंगाचे असून त्याला 15 ते 20 पाकळ्या असतात.
FAQ
कमळ या फुलांचे काही प्रसिद्ध प्रजाती होणारे सांगा.
अमेरिकन कमळ, लाल गुलाबी रंगाचे कमळ, चेरी कमळ.
अमेरिकन कमळ या फुलाच्या प्रजातीला किती पाकळ्या असतात?
अमेरिकन कमळ या फुलाच्या प्रजातीला 15 ते 20 पाकळ्या असतात.
गुलाबी कमळ या फुलाच्या प्रजातीला किती पाकळ्या असतात?
गुलाबी कमळ या फुलाच्या प्रजातीमधील फुलांना 116 ते 160 पाकळ्या असतात. या फुलांच्या पाकळ्यांची सर्वाधिक संख्या असलेली नोंद झालेली आहे.
कमळाच्या फुलांची वाढ कशी होते?
कमळाच्या बिया सहसा पाण्याच्या तळाशी चिखलात उगवतात. एकदा बिया बाहेर पडल्यानंतर काही ओल्या मातीत किंवा पाण्याच्या आतमध्ये उगवण्यास सुरुवात होते. बियाणे उगवायला दोन आठवडे ते दोन महिने सुद्धा लागतात. लागवड झाल्यानंतर या बियांना अंकुर फुटून या फुलांची वाढ होते.
रात्री कमळे फुलतात का?
कमरिया फुलांच्या काही प्रजाती दिवसा फुलतात आणि रात्री बंद होतात. नंतर पाण्यात बुडतात परंतु काही प्रजाती रात्रीच्या वेळी फुलणाऱ्या सुद्धा आहेत. कमळाची अशी एक प्रजाती म्हणजेच फ्लावर ट्यूबरोज आहे, जी रात्री फुलते.