बचा की गटारी

बचा की गटारी

हिंदू संस्कृती ही प्राचीनतम संस्कृती आहे. निसर्गाचा समतोल साधण्याचा विचार आताच्या काळात निर्माण झाला असला तरी निसर्गाचा समतोल राखण्यासाठीच आमच्या प्राचीन संस्कृतीने निसर्गाच्या प्रत्येक सभासदाला देवता मानले आहे. देवताचे संरक्षण, संवर्धन करणे या बुद्धीतूनच ही भावना जपली गेली होती आणि यातूनच पर्यावरणाचा ताल आणि तोल सांभाळला जात होता. निसर्गाचे हे सभासद म्हणजे जमीन, आकाश, अम्मी, पाणी आणि वायू, आजही आम्ही यांना पंचमहातेजे म्हणतो. यातील जमीन आणि पाणी ही तर प्रामुख्याने मानवाला उपयोगी पडणारी, पाणी अर्थात नदी. आजही नदी आम्हाला पुजनीय आहे. आजही कित्येक लोक नदी दिसली की भक्तिभावाने नमस्कार करतात. आमचे रक्षण कर ही त्यापाठीमागची भावना असते. भलेही नदी प्रदूषित झालो असेल. कदाचित तिचे पाणी पिण्यास अयोग्य झाले असेल, पण म्हणून तिला गटार म्हणायचे? आणि भाषणाला विषय देताना चक नया की गटारी हा द्यायचा? पाश्चिमात्य देशात नदीला गटार म्हणतात. त्यांचेच अंधानुकरण करून आम्हीही तेच म्हणायचे? २१ व्या शतकात पोहोचलेल्या मानवाच्या बुद्धीची मला करावीशी वाटते. आजपर्यंत हजारो वर्षे जिने मानवाला पोसले जिच्यामुळे आमचा भारत सुजलम्-सुफलाम म्हणून गणला जातो. ती नदी गटार नाही हे कदापि शक्य नाही, तुमच्या आमच्या दुर्दैवाने त्या नदीला गटारीचे रूप मिळाले असेल तर त्यात दोष कोणाचा? विचारा विचारा स्वतःच्या मनाला ? या साखर सम्राटांना? विचारा या उद्योजकांना ज्यांनी नदीला गटार बनवली आणि गंगेला गटारगंगा.

https://shikshaved.com

मानवने पर्यावरणाचा तोल बिघडवला, पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आणि आज पाण्याचा प्रत्येक ब जपून वापरण्याची पाळी आली आहे. आज रक्त स्वस्त झाले आहे. कारण ते रस्त्यावरच वाहत आहे. पाणी महाम होते आहे कारण ते विकले जात आहे. यावर्षीही पावसाळ्याची तीन नक्षत्रे कोरडी गेली. शेतक-यांच्या डोळ्यांतील पाणी आटले; परंतु वरुणराजाचे आगमन नाही, शेती, उद्योगधंदे, ऊस, वीजनिर्मिती या खूप लांबच्या गोष्टी आहेत. माणसाला प्यायला पाणी नाही आणि जे थोडे फार असेल ते दूषित आहे. नद्यांमध्ये कारखान्याची ब्लीचिंग पाणी, वायूमिश्रित पाणी, गावची पाण, केरकचरा सोडून आम्ही या झुळझुळणाच्या स्वच्छ पाण्याला आज खरोखरच गटाराचे रूप दिले आहे. प्राचीन काळापासून अत्यंत पवित्र मानलेली आमची गंगा अनेक प्रकारचे दूषित पाणी आणि प्रेते घेऊन वाहते आहे. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी गंगाजल शुद्धीकरण प्रकल्प हाती घेतला होता. आपण सर्वसामान्य माणसे आहोत. जलशुद्धीकरण जरी आपल्याला करता आले नाही तरी जलशुद्धीकरण करण्याचे आपण धांबवू शकतो. साखर सम्राट आणि इतर अनेक उद्योजक ज्यांच्या कारखान्यातील पाण्यामुळे नदीला गटारीचे रूप येते ज्या उद्योजकांना निवडणुकीसाठी असंख्य डावपेच उधळायला भरपूर पैसा असतो पण कारखान्यातून वाहणाऱ्या अशुद्ध दूषित विषारी पाण्याचा निचरा करण्यासाठी यांच्याकडे कोणत्याही योजना नसतात, त्या राबविण्यासाठी पैसाही नसतो, आमच्या राज्यकत्यांना बहुमत आणि शपथविधी यातून वेळ मिळाला

तर ते स्वतःच्या घराकडे पाहतात. जनतेच्या समस्यांकडे पाहायला त्यांना वेळ कुठून येणार? आज अजूनही पावसाने तोंड लपवले आहे. आखाती बुद्धाचा हा परिणाम आहे. हे शाख सांगतात आणि शास्त्रज्ञांनी हा शोध काही आता लावला नाही. आखाती युद्धात अवांचा उपयोग होऊ लागला तेव्हाच हे त्यांनी सांगून ठेवले होते. त्या वेळीच कल्पना दिली होती की, मान्सून उशिरा येणार म्हणून रुपयांचे अवमूल्यन करताना अमूल्य अशा पाण्याचे मूल्यमापन करण्याचा विचार कोणत्याही सरकारच्या डोक्यात येत नाही. दुथडी भरून वाहणाऱ्या आणि समृद्धी आणणाऱ्या नद्यांना ठीक-ठिकाणी धरणे घातली की पाणीयोजना संपते; परंतु नदीच्या पाण्याचा बाष्पीभवन होण्याचा वेग मंदावणे धरणातील साठा वाढवून त्यातील प्रत्येकथेंबाचा उपयोग करून घेणे, विजनिर्मितीनंतरचे पाणी पुनर्प्रक्रिया करून वापरणे इत्यादी संशोधने केवळ कागदोपत्रीनराहतात. नदीच्या पाण्यात होणारे प्रदूषण कमी करणे किंबहून नाहीसे करणे यादृष्टीने हालचाल करण्यासाठी समित्याआणि आयोग नेमले जातात. प्रत्यक्षात काम काहीच नाही. या जलप्रदूषणाचा परिणाम इतका भयंकर आहे की,जमिनीवरून वाहणान्या नद्याच काय पण शंकराच्या जटेतून उगम पावलेली गंगाही प्रदूषित अवस्थेत उगम पावेल.गंगोध: पर्वित्रम इति दुर्लभमअसे जवळजवळ प्रत्येक नदीचे रूप असताना”गंगोध: अपवित्रम इति सुलभम”.अशी सगळ्या नद्यांची अवस्था झाली आहे. सगळ्या नद्यांचा विचार राहू द्या महाराष्ट्रातील नद्यांचे बोलायचेझाल्यास साखर सम्राटांचे वरदान जीवनाला शाप ठरत आहे. साखर कारखान्याची मळी हा जलप्रदूषणाचा राक्षसीहिस्सा आहे. सामान्य जलप्रदूषणात ही जगण्यासाठी धडपडणारे जलचर या मळीपुढे अचेतन होतात. तिथमाणसांची काय कथा? काविळ, कॉलरा आतड्याचा कर्करोग ही या प्रदूषणाची अपत्ये आहेत. डॉक्टरांना धनसंजीवनप्राप्त करून देणारे हे जलप्रदूषण सामान्यांसाठी विष ठरत आहे. भारतभूमीला सुजलाम सुफलाम करण्याच्या यानद्यांना गटार म्हणण्याआधी माणसाने स्वतः स्वच्छतेची गंगा बनावे. नद्यांचा उपयोग गटार किंवा सांडपाणी वाहूननेण्याचे साधन ठरते. म्हणून न करता केवळ नदी म्हणून करावा. नदी ही नदी आहे. ती जीवनाची संगिनी आहे,निसर्गाची सखी आहे. महातेजस्वीत, मंगलरूपधारीणी आहे. नदी म्हणजे धोबीघाट नाही. गुरांची आंघोळीची जागानाही. नदी म्हणजे प्रेतांची दफनभूमी नाही आणि गटार तर नाहीच नाही. कारण आम्ही युगानुयुगे गातो होत-गंगा तेरा पानी, अमृत झरझर बहता जाए।युग-युगसे इस देश की धरती, तुझसे जीवन जाए।मित्रहो विचार करा नदीतील पाण्याचा एक थेंबही जर पिण्यालायक राहिला नाही तर माणूस जगेल तरी कसाकारण….गंगा मँया में जब तक ये पानी रहेमेरे दोस्तों अपनी जिंद गानी रहे।आणि माणूस जगला नाही तर उपयोग काय या औद्योगिक प्रगतीचा. म्हणूनच आज तुमची, माझी सर्वांचीएकच मागणी असली पाहिजे, यातच मानव जातीचे कल्याण आहे. कोणती मागणी? ऐका तर…नको आम्हाला अखंड प्रगतीनको साखरेची गोणीजल देवता पवित्र करूयाशपथ उच्चारून वाणीशुद्ध तमिस्खा आरोग्य दायिनीहवे आम्हाला शुद्ध पाणीनद्या आमुच्या नसोत गटारीसुजलाम सुफलाम शुद्धजलामसान्या होतील पवित्र गंगा.

Leave a Comment