mulakshare Barakhadi in Marathi
मराठी भाषा चा लेखन देवनागरी लिपीत लिहिला जातो मराठी शिक्षणासाठी मुळाक्षरे बाराखडी– आज या आर्टिकल मध्ये आपण मराठी मुळाक्षरे Marathi mulakshare , बाराखडी Barakhadi यांचे वाचन व मराठी मुळाक्षरे बाराखडी Barakhadi pdf इत्यादी पाहणार आहोत.
मराठी मुळाक्षरे बाराखडी – mulakshare Barakhadi in Marathi
इंग्रजी भाषे प्रमाणेच मराठी मुळाक्षरे सुद्धा दोन भागात विभागण्यात आले आहेत. मुळाक्षरांचे हे प्रकार स्वर व व्यंजन असे आहेत.
मराठी मुळाक्षरे, बाराखडी – mulakshare Barakhadi in Marathi पुढील प्रमाणे आहेत –
मराठी मुळाक्षरे, बाराखडी स्वर
अ आ इ ई उ ऊ
ए ऐ ओ औ अं अः
मराठी मुळाक्षरे, बाराखडी व्यंजन
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स ह ळ
क्ष ज्ञ
मराठी मुळाक्षरे, बाराखडी वाचन
स्वर
अ अननसा चा
आ आई चा
इ इमारत चा
ई ईडलिंबू चा
उ उंदीर चा
ऊ ऊस चा
ऋ ऋषी चा
ए एडका चा
ऐ ऐरण चा
ओ ओढा चा
औ औषध चा
अं अंजिर चा
अः प्रातःकाल चा
अँ बॅट चा
आँ रॉकेट चा
मराठी मुळाक्षरे, बाराखडी व्यंजन:
क कमळ चा
ख खजिना चा
ग गणपती चा
घ घरटे चा
ङ
च चहा चा
छ छत्री चा
ज जहाज चा
झ झगा चा
ञ
ट टपालपेटी चा
ठ ठसा चा
ड डबा चा
ढ ढग चा
ण बाण चा
त तबला चा
थ थवा चा
द दरवाजा चा
ध धनुष्य चा
न नळ चा
प पतंग चा
फ फळे चा
ब बदक चा
भ भटजी चा
म मगर चा
य यकूत चा
र रस चा
ल लसूण चा
व वड चा
श शहामृग चा
ष षटकोन चा
स ससा चा
ह हरण चा
ळ बाळ चा
क्ष क्षत्रिय चा
ज्ञ ज्ञानेश्वर चा
मराठी मुळाक्षरे, बाराखडी PDF download – mulakshare Barakhadi in Marathi PDF download